Browsing Tag

पर्सनल फायनान्स

13 posts
How long you will survive if you have no income

तुमचे उत्पन्न नसेल तर तुम्ही किती काळ काढू शकता । How long you will survive if you have no income?

अनाहूतपणे येणारी संकट आपलं आर्थिक दृष्ट्या फार नुकसान करू शकतात आणि आपल्याला आपल्या आर्थिक जीवनात काही वर्षं माग ढकलुनच सारतात. महत्वाचा प्रश्न हा आहे कि - आपण अश्या (आर्थिक) संकटांसाठी तयार आहोत का?
5-Benefits-of-having-multiple-savings-accounts

एकापेक्षा जास्त बचत खाती असण्याचे ५ फायदे (5 Benefits of having multiple savings accounts)

बचत खातं हे अतिरिक्त पैसे बाजूला टाकण्यासाठी आणि प्राथमिक गुंतवणुकीसाठी एक सर्वमान्य मार्ग आहे. एक चांगले बचत खाते तुमचे पैसे सुरक्षित ठेवते आणि व्याज देते, ज्यामुळे तुमची शिल्लक वेळोवेळी वाढू शकते. एकापेक्षा जास्त बचत खाते कधी उघडायचे?
Buy Now Pay Later - BNPL

आता खरेदी करा, नंतर पैसे द्या (BNPL)

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी काही वर्षांपूर्वी सुरु केलेल्या ग्रेट 'शॉपिंग' फेस्टिवल्स दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा थोडा अभ्यास करून आलेल्या निष्कर्षानंतर या आस्थापनांच्या अश्या लक्षात आलं की, आपला ग्राहकांमधला एक मोठा तरुण वर्ग असा आहे को अजून पूर्णपणे आर्थिक बाबींवर सशक्त नाही. हा युवावर्ग आणि त्यांच्या सारखेच इतर ज्यांना चांगला क्रेडिट स्कोर नसल्यामुळे क्रेडिट कार्ड किंवा छोटी कर्जे वगैरे मिळवण्यात थोडी अडचण येते आणि साहजिकच खरेदी करण्याला पण बंधन येतात. असा संभाव्य ग्राहक हातातून निसटून जाऊ देण्या ऐवजी आपण क्रेडिट कार्ड ऐवजी त्याला कुठल्या प्रकारे छोटी कर्जे मिळवून देऊ शकलो तर तो ते पैसे आपल्या प्लॅटफॉर्मवर खर्च करू शकतो - आणि या विचारातून त्यांनी जन्माला घातली हि एक नवीन योजना - "आता खरेदी करा, नंतर पैसे द्या (Buy Now Pay Later - BNPL)"
Rich Dad Poor Dad

पुस्तक समीक्षा – रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad)

“रिच डॅड पुअर डॅड” चा थोडक्यात सारांश : लोक आर्थिक समस्यांशी झगडण्याचे मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्षे शाळेत घालवतात पण पैसे आणि गुंतवणुकीबद्दल काहीच शिकत नाहीत. याचा परिणाम असा होतो की लोक पैशाच्या सेवेसाठी काम करायला शिकतात. पण त्यांच्यासाठी पैसे लावायला कधीच शिकत नाहीत."
arthsaksharta

अर्थसाक्षरता (Financial Literacy in Marathi)

पैसे सर्वच कमावतात पण आपल्या पैश्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक, पैश्याचा योग्य विनियोग, बचत सर्वानाच जमेल असं नाही. आपण पाहतो कि अगदी जास्त शिकलेली लोक सुद्धा योग्य वित्तव्यवस्थापन जमलं नसल्यास आर्थिक दृष्ट्या कोलमडलेलें असतात - म्हणून अर्थसाक्षरता महत्वाची आहे.
saving

आर्थिक नियोजनासाठी 5 महत्त्वाचे नियम (5 Financial Planning thumb rules)

आपल्यापैकी प्रत्येकजण काही ना काही पैसे कमावतो पण आपल्याला माहित आहे का की आपल्यापैकी बरेच जण आपले पैसे योग्यरित्या व्यवस्थापित करत नाहीत. तुम्ही चुकीच्या पद्धतीने खर्च केलेला प्रत्येक रुपया म्हणजे तुमचे पैसे वाया घालवण्याशिवाय काहीच नाही. आम्हाला पैसे कमवायला शिकवले जातं पण ते हुशारीने कसे व्यवस्थापित करायचे (वापरायचेत) ते नाही - आणि येथे आर्थिक नियोजन (फिनान्सियल प्लांनिंग) आम्हाला आमच्या कष्टाने कमावलेले पैसे व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते, यामुळे आमचे स्वतःचे पैसे आपल्यासाठी काम करतात आणि वाढतात.
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee